पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

 


मुंबई:- देशभरातील तेरा राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत स्थानिक सत्ताधारी पक्षांनी वर्चस्व दाखवले. भाजप आणि मित्र पक्षांनी उत्तरप्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये बाजी मारली.