बारामती:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 14 डिसेंबरला बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळेस बारामती मध्ये जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे
बारामती मधील शारदा प्रांगण मैदानावरती २५ हजार नागरिक य जाहीर नागरी
सत्कारसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली
आहे.