छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
शनिवार, १८ जानेवारी, २०२५
Edit
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. सतीश चव्हाण यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
त्यांच्यासह मी सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात मनापासून स्वागत करतो. श्री. चव्हाणांच्या येण्यानं पक्षाला आणखी बळकटी तसंच जनकल्याणाच्या कामाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो असे अजित पवार म्हणाले.